The Expenses You Are Thinking
When to Use Lorem Ipsum generally, lorem ipsum is best suited to keeping templates from looking bare or minimizing the...
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज मुंबई या संस्थेने
२ ऑक्टोबर १९६७ रोजी बालविकास विद्यामंदिर प्रा.वि या शाळेची स्थापना केली.
सुरक्षित व आनंददायी वातावरणात सर्वांगीण विकास साधून
आत्मनिर्भर भविष्यवेधी तंत्रस्नेही विद्यार्थी घडविणे हे शाळेचे ध्येय आहे.
यावर्षी दहावीच्या शालान्त परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवून
प्रथम आलेली मराठी माध्यमातील अश्मी सावंत व इंग्रजी माध्यमातील प्रसाद नारकर
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शिक्षण हे केवळ संज्ञानात्मक विकासापुरते मर्यादित नाही, तर मुलाच्या विकासालाही चालना देते.
आम्ही आमच्या शिक्षकांची निवड सर्वोत्तम आणि सर्वात अनुभवी शिक्षकांमधून केली.
शाळांना विविध कामगिरीसाठी, विशेषतः आंतरशालेय स्पर्धा आणि इतर मान्यतांसाठी पुरस्कार आणि प्रमाणपत्रे मिळतात.
शैक्षणिक, क्रीडा, मूल्ये, तत्त्वे, नैतिकता, कौशल्य विकास आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांना संबोधित.
एक समान अभ्यासक्रमाच्या चौकटीत प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडी, कौशल्ये आणि गरजा पूर्ण करणारे उत्कृष्ट शिक्षण प्रदान करण्यासाठी बाल विकास विद्या मंदिर शाळा वचनबद्ध आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत आणि सर्वसाधारणपणे समाजात बौद्धिक स्वातंत्र्य, सर्जनशीलता, जिज्ञासा आणि इतरांबद्दल जबाबदारीची भावना विकसित करण्याचे आव्हान दिले जाते.
फेब्रुवारी २००८ साली झालेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे १० विद्यार्थी झळकले तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ४ विद्यार्थी झळकले.
मार्च २०२५ मध्ये १०० टक्के गुण मिळवत शाळेचे नाव उंचावले आहे.
त्याचप्रमाणे अभ्यासाबरोबर खेळातही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्यस्तरापर्यंत मजल गाठली आहे.
दिनांक १५ जून २०२६ रोजी बाल विकास विद्या मंदिर जोगेश्वरी पूर्व शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात...
बाल विकास विद्या मंदिर या शाळेचे फेब्रुवारी मार्च २०२६ च्या दहावीच्या परीक्षेतील दैदिप्यमान यश. रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज मुंबई...
आमच्या शाळेत होळीच्या निमित्ताने “दुर्गुणांची होळी” हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी रुजवणे...
आजही आजूबाजूच्या सर्व मराठी शाळा बंद होत असतांना आपल्या शाळेतील सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांची संख्या ४५ च्या घरात आहे. आपल्या शाळेत व याचे सर्व श्रेय विद्यार्थ्यांना , मुख्याध्यापकांना व सर्व सुविधा पुरविणाऱ्या संचालक मंडळास जाते.
वर्षाचा अनुभव
यशस्वी विद्यार्थी
प्रमाणित शिक्षक
क्रीडाप्रकारातील सहभाग
एसएससी बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून शाळा शिक्षण गुणवत्ता सुधारते.
क्षमता आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी आम्ही अविभाज्य आणि शैक्षणिक कार्यक्रम देऊ करतो.
विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक प्रवेश प्रक्रिया प्रदान करण्यावर आम्ही विश्वास ठेवतो.
शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पित चमूसह, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना ठोस मूल्यांसह नवकल्पना एकत्रित करून शक्य तितके सर्वोत्तम शिकण्याचे अनुभव प्रदान करण्याचा प्रयत्न करतो. आमचा गतिमान अभ्यासक्रम, अभ्यासक्रमबाह्य उपक्रम आणि पालकांशी दृढ सहकार्य याद्वारे आम्ही हे सुनिश्चित करतो की प्रत्येक मुलाला त्याच्या जास्तीत जास्त क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेला पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळेल.

अध्यक्ष
बी. व्ही. व्ही. एम. च्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे हेच म्हणणे आहे.
शाळा एक समाज आहे त्यासाठी शाळेत पालकांसाठी वाचनालय उपलब्ध करून दिलेले आहे. त्यातून वाचन पेटी, वाचक – बालक – पालक ही संकल्पना मूळ धरत आहे. आदर्श माता सन्मान पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श विद्यार्थी सन्मान करून गौरविण्यात येते, त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांना प्रोत्साहन मिळत आहे. शाळेत ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, स्मार्ट क्लासरूम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यार्थायांच्या सुरक्षेसाठी सर्वत्र CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.
बालविकास विद्या मंदिर ही जोगेश्वरीतील मराठी माध्यमाची सरकारमान्य शाळा असून विद्यार्थांची बौद्धिक, शारिरीक व मानसिक स्तरावर प्रगती होण्यासाठी शाळा विविध उपक्रम राबविते. दिंडी, सामुदायिक वाढदिवस, वाचन प्रेरणा दिन, मराठी राजभाषा दिन, आजी आजोबा कृतज्ञता सोहळा, मातृदिन, ई- लर्निग, पुस्तक जत्रा, बालदिन, संविधान दिन, असे विविध शालेय उपक्रम शाळेत राबविले जातात. विद्यार्थी वर्गासाठी निबंध लेखन, चित्रकला, वकृत्व, हस्ताक्षर, नृत्य, कवायत, क्रीडा इ. विविध स्पर्धांचे आयोजन शाळेत केले जाते. शाळेत सुसज्ज संगणक कक्ष आहे.
शाळा एक समाज आहे त्यासाठी शाळेत पालकांसाठी वाचनालय उपलब्ध करून दिलेले आहे. त्यातून वाचन पेटी, वाचक – बालक – पालक ही संकल्पना मूळ धरत आहे. आदर्श माता सन्मान पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श विद्यार्थी सन्मान करून गौरविण्यात येते, त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांना प्रोत्साहन मिळत आहे. शाळेत ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, स्मार्ट क्लासरूम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यार्थायांच्या सुरक्षेसाठी सर्वत्र CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.
अशा सदगुणी कार्यकारी मंडळानी बहुजनांच्या लेकरांसाठी शिक्षणाची कावडे उघडली आहेत. त्यांच्या हातात शिक्षणाचा दीप देवून प्रकाशाच्या वाटेवर चालण्याची चेतना निर्माण करत आहेत. भविष्यात संस्थेचे एक प्रचंड मोठे शैक्षणिक संकुल उभे राहून त्यात स्वच्छंदी, स्वाभिमानी, राष्ट्राभिमानी, उद्योजक, व्यावसायिक , तंत्रज्ञ, वैज्ञानिक, समाजसेवक निर्माण होऊन एकाच बागेत विविध रंगीबेरंगी फुले फुललेली पाहायला मिळतील याची मला खात्री आहे. त्यासाठी संस्थेच्या आणि शाळेच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
आमचा पूर्व प्राथमिक विभाग हा शासनाच्या दृष्टीने दुर्लक्षित असल्यामुळे मुख्याध्यापिका शिंदेबाई पासून सर्व शिक्षिका व सेविका यांनी संस्थेद्वारे मिळणाऱ्या अगदी अल्प वेतनात काम करून आपली शाळा माझी शाळा असे सजून काम केले आहे. आम्ही देणगी रूपाने काही देऊ शकलो नाही परंतु आमच्या विभागातील कर्मचार्यानी दिलेला वेळ व केलेले काम हीच मोठी देणगी संस्थेसाठी व शाळेसाठी ठरेल असे मला वाटते.
Fusce sem dolor, interdum in efficitur at, faucibus nec lorem. Sed nec molestie justo.
When to Use Lorem Ipsum generally, lorem ipsum is best suited to keeping templates from looking bare or minimizing the...
When to Use Lorem Ipsum generally, lorem ipsum is best suited to keeping templates from...
The bizarre translation make sure your client knows that lorem ipsum is filler text. You...
Education is the process of facilitating learning, or the acquisition of knowledge, skills, values, beliefs,...