अतिरिक्त अभ्यासक्रम
- संस्कृती संवर्धनातर्गत मराठी व इतिहास विषयाच्या स्पर्धा घेतल्या जातात.
- १० वी च्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले जाते. तान तणाव बाबतचे शिबिर घेतले जाते.
- १० वी परीक्षा पूर्व तयारीबद्दल व्याख्यान दिले जाते.
- ५ वी आणि ८ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा असते.
- ६ वी आणि ९ वी साठी होमी भाभा परीक्षा असते.
- NMMS शिष्यवृत्ती परीक्षा ८ वी साठी असते.
- विज्ञान मेळावा, विज्ञान नाटिका, विज्ञान प्रदर्शन भरविले जाते.
- समूहगीत स्पर्धा होते तसेच आंतरशालेय व जिल्हास्तरीय स्पर्धाना ही विद्यार्थी जातात. विज्ञान प्रदर्शनात वेगवेगळ्या विषयांची प्रकल्प मांडणी केली जाते व प्रात्यक्षिक दाखविले जाते.
विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन मिळावे यासाठी आपल्या शाळेत अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे.
शिक्षक आपल्या विषयांवर, विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या पद्धतींवर आणि शाळेतील कामांवर एकमेकांशी चर्चा करतात आणि योजना करतात.
ते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सामग्री आणि संसाधनांची तयारी करतात.
शिक्षक एकमेकांकडून नवीन शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञान शिकतात तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांवर चर्चा करतात.

- नृत्यकला स्पर्धा असते तसेच आंतरशालेय व जिल्हास्तरीय स्पर्धाना ही विद्यार्थी पाठविले जातात. मुलांच्या कलागुणांना वाव दिला जातो.
- विद्यार्थ्यांचे हस्तलिखितही प्रकाशित करतो. कथा, लेख, कविता इत्यादी प्रकाशित केले जाते.