क्रीडा
क्रीडा म्हणजे शारीरिक आणि मानसिक क्रियाकलाप, ज्यामध्ये खेळ, व्यायाम आणि स्पर्धांचा समावेश होतो.
क्रीडा आपल्या आरोग्यासाठी आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी खूप महत्त्वाची आहे.
नियमित खेळल्याने शारीरिक ताकद, चपळाई आणि सहनशक्ती वाढते, तसेच ताण-तणाव कमी होतो.
शाळाबाह्य स्पर्धामध्ये सहभाग घेतला जातो. विशेषतः कबड्डी. सन २०२२-२३ कबड्डी संघाची जिल्हास्तरावर निवड झाली होती.
ग्रंथालये ज्ञान आणि माहितीचा एक महत्त्वाचा स्रोत आहेत.ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय.








