सखी सावित्री समिती
मुख्य कार्य शाळेत मुला मुलींसाठी सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरण निर्माण करणे आहे. समिती व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित समस्यांचे निराकरण करते आणि त्यांना आवश्यक मदत तसेच मार्गदर्शन.
सुरक्षितता आणि सरंक्षण
समिती विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सरंक्षणासाठी उपाय योजना करते.
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.

समुपदेशन
समिती विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना समुपदेशन करते, ज्यामुळे त्यांना भावनिक, शारिरीक आणि मानसिक समस्यांना तोंड देण्यासाठी मदत मिळते.
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समिती प्रयत्नशील असते.
सरकारी योजनांची महिती
समिती विद्यार्थ्यांची आणि पालकांना शासकीय योजनांची माहिती देत, ज्यामुळे त्यांना शिक्षणासाठी आवश्यक मदत मिळू शकते.
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.
करिअर मागर्दशर्न
समिती विद्यार्थ्यांना करिअरच्या संधीसाठी मार्गदर्शन करते.
स्व- संरक्षण प्रशिक्षण
मुलींसाठी स्व- संरक्षण प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात.
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.
बालविवाह आणि बालकामगार प्रतिबंध
समिती बालविवाह आणि बालकामगार प्रतिबंधासाठी काम करते.
शिक्षणाचे महत्व
समिती शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती करते.
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.
पालकांसाठी मार्गदर्शन
समिती पालकांना त्यांच्या मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास आणि त्यांना आवश्यक मदत करण्यासाठी मार्गदर्शन करते.
मार्गदर्शन तत्वे तयार करणे
- लैगिक शोषणा संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यासाठी समिती मार्गदर्शन तत्वे तयार करते.
- जागरूकता निर्माण करणे.
- महिलांमध्ये लैगिक शोषणाबद्ल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना त्यांच्या हक्कांबद्ल माहिती देणे.
जीवशास्त्र प्रयोगशाळा
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली.
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.

| नाव | पद |
|---|---|
| श्री. सहदेव सावंत | समिती अध्यक्ष |
| सौ. वैभवी भोजने | शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी |
| श्री. राजेंद्र निळे | समुपदेशक |
| सौ. सुरक्षा घोसाळकर | संस्था महिला प्रतिनिधी |
| सौ. प्रिया किरण धामणकर | पालक महिला प्रतिनिधी |
| कु. प्रथमेश गुरव कु. मंत्र म्हसकर | शाळेतील प्रतिनिधी २ विद्यार्थी |
| कु. तनुजा बोथरे कु. योगिता कारेकर | शाळेतील प्रतिनिधी २ विद्यार्थिनी |
| पालकांचे नाव | इयत्ता |
|---|---|
| सौ. प्रिया किरण धामणकर | ५ वी /१ |
| सौ. मेहक मोहिन उदिन मुल्ला | ५ वी /२ |
| सौ. शिवानी शिवराम परब | ५ वी /३ |
| सौ. वेदिका विशाव धुरी | ६ वी /१ |
| सौ. दिपाली प्रदीप कदम | ६ वी /२ |
| सौ. प्रियंका अजय कांबळे | ६ वी /३ |
| सौ. सुप्रिया सचिन चव्हाण | ७ वी /१ |
| सौ. कोमल संदीप निकम | ७ वी /२ |
| सौ. मिनाक्षी मारुती चोपडे | ८ वी /१ |
| श्रीम. आशा राजकुमार राठोड | ८ वी /२ |
| सौ. चव्हाण सरिता जितेंद्र | ८ वी /३ |
| सौ. रश्मी रविंद्र शिंदे | ९ वी /१ |
| सौ. निलिमा नरेश कीर्तन | ९ वी /२ |
| सौ. सोनल सुभाष मेस्त्री | ९ वी / ३ |
| सौ. समिक्षा समिर धाग | ९ वी /४ |
| सौ. छाया ताया वरगंटी | १० वी /१ |
| सौ. अमृता अनिल सावंत | १० वी /३ |
| सौ. रंजना निलेश अवेरे | १० वी / ४ |