घटनेचा तपशील
- Start Date 15/08/2024
- Start Time 07:00 AM
- End Date 15/08/2024
- End Time 08:00 AM
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
१५ ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन संस्थेतील उपस्थित मान्यवर व १० वी शालान्त परीक्षेत RJMDS’S व बाल विकास विद्या मंदिर मधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना ध्वजारोहण चा मान देण्यात आला.

