घटनेचा तपशील

  • Start Date 17/07/2024
  • Start Time 07:00 AM
  • End Date 17/07/2024
  • End Time 08:00 AM

आषाढी एकादशी

वर्षाच्या सुरुवातीलाच आषाढी एकादशी चा सण आमच्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी अगदी विठठल च्या जयघोषात अगदी उत्साहात साजरी करण्यात आली.