घटनेचा तपशील
- Start Date 15/01/2025
- Start Time 09:00 AM
- End Date 15/01/2025
- End Time 10:00 AM
आदर्श विद्यार्थी पुरस्कार
सन २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षात आपल्या शाळेतून २ विद्यार्थ्यांची आदर्श विद्यार्थी म्हणून निवड करण्यात आली. आदर्श विद्यार्थी हा इ. १० वी च्या वर्गातून निवडले जातात. यामध्ये १ मुलगा व १ मुली ची निवड केली जाते. कु. श्रेया सुतार व कु. हर्ष भेरे हे या सर्वगुणसंपन्न व अष्टपैलू गुण असणाऱ्या विद्यार्थायची निवड करण्यात आली.

