घटनेचा तपशील
- Start Date 09/09/2025
- Start Time 08:00 AM
- End Date 09/09/2025
- End Time 10:00 AM
वार- मंगळवार
दिनांक:-९ सप्टेंबर २०२५
रोजी के/प पूर्व वॉर्ड अंतर्गत बँड सहशालेय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेचे परीक्षक श्री. संतोष गोविंद परंडवाल, मेजर नाझिया सय्यद, सय्यद अकबर हे होते. ह्या कार्यक्रमाला आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.सहदेव सावंत सर, उपकार्याध्यक्ष श्री. अशोक परब सर, चिटणीस श्री.यशवंत साटम सर, चिटणीस श्री. सुरक्षा घोसाळकर मॅडम, आर. जे. एम. डी. एस चे सीईओ श्री. दीपक खानविलकर सर, मुख्याध्यापक श्री. जगदीश सूर्यवंशीसर या स्पर्धेला उपस्थित होते. अशा पद्धतीने बँड स्पर्धा पार पाडण्यामध्ये सर्वांचे सहकार्य लाभले.







