घटनेचा तपशील
- Start Date 04/12/2025
- Start Time 11:00 AM
- End Date 04/12/2025
- End Time 03:00 PM
विज्ञान प्रदर्शन यातला एक भाग म्हणजे निसर्ग मंडळ k/p East word स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून मानाचा मुकुट मिळवला आहे!
तसेच जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संस्था संचालित बालविकास विद्यामंदिर ( माध्यमिक विभाग ) शाळेचा अभिमान वाढवला आहे!
संस्थेचे सहकार्य,सातत्यपूर्ण परिश्रम, टीमवर्क, विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य आणि पर्यावरणावरील प्रेम यामुळेच हे यश शक्य झाले आहे!




