संगणक, माहिती व तंत्रज्ञान समिती
१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२७
| नाव | पद |
|---|---|
| यशवंत गो. साटम | समिती प्रमुख |
| श्री. विनोद दि. बने | सदस्य |
| श्री. सचिन द. खानविलकर | सदस्य |
| श्री. विजय गो. जाधव | सदस्य |
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.

जीवशास्त्र प्रयोगशाळा
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली.
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.

| पालकांचे नाव | इयत्ता |
|---|---|
| सौ. प्रिया किरण धामणकर | ५ वी /१ |
| सौ. मेहक मोहिन उदिन मुल्ला | ५ वी /२ |
| सौ. शिवानी शिवराम परब | ५ वी /३ |
| सौ. वेदिका विशाव धुरी | ६ वी /१ |
| सौ. दिपाली प्रदीप कदम | ६ वी /२ |
| सौ. प्रियंका अजय कांबळे | ६ वी /३ |
| सौ. सुप्रिया सचिन चव्हाण | ७ वी /१ |
| सौ. कोमल संदीप निकम | ७ वी /२ |
| सौ. मिनाक्षी मारुती चोपडे | ८ वी /१ |
| श्रीम. आशा राजकुमार राठोड | ८ वी /२ |
| सौ. चव्हाण सरिता जितेंद्र | ८ वी /३ |
| सौ. रश्मी रविंद्र शिंदे | ९ वी /१ |
| सौ. निलिमा नरेश कीर्तन | ९ वी /२ |
| सौ. सोनल सुभाष मेस्त्री | ९ वी / ३ |
| सौ. समिक्षा समिर धाग | ९ वी /४ |
| सौ. छाया ताया वरगंटी | १० वी /१ |
| सौ. अमृता अनिल सावंत | १० वी /३ |
| सौ. रंजना निलेश अवेरे | १० वी / ४ |