प्रशासकीय समिती

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२७

नावपद
श्री. सुबोध य. बनेअध्यक्ष
श्री. यशवंत गो. साटमप्रशासकीय अधिकारी
श्री. सहदेव शि. सावंतकार्याध्यक्ष
श्री. गणपत हो. तावडेउपकार्याध्यक्ष
श्री.जितेंद्र द. पवारसरचिटणीस
श्री. अशोक ल. परबउपकार्याध्यक्ष
श्री. विनोद दि. बनेखजिनदार
सौ. सुरक्षा घोसाळकरचिटणीस
श्री. सुशिल ज चव्हाणसदस्य
श्री. दिपक शं खानविलकरसदस्य
श्री. उमाकांत पं कदमसदस्य

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.

जीवशास्त्र प्रयोगशाळा

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली.

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.

पालकांचे नावइयत्ता
सौ. प्रिया किरण धामणकर५ वी /१
सौ. मेहक मोहिन उदिन मुल्ला५ वी /२
सौ. शिवानी शिवराम परब५ वी /३
सौ. वेदिका विशाव धुरी६ वी /१
सौ. दिपाली प्रदीप कदम६ वी /२
सौ. प्रियंका अजय कांबळे६ वी /३
सौ. सुप्रिया सचिन चव्हाण७ वी /१
सौ. कोमल संदीप निकम७ वी /२
सौ. मिनाक्षी मारुती चोपडे८ वी /१
श्रीम. आशा राजकुमार राठोड८ वी /२
सौ. चव्हाण सरिता जितेंद्र८ वी /३
सौ. रश्मी रविंद्र शिंदे९ वी /१
सौ. निलिमा नरेश कीर्तन९ वी /२
सौ. सोनल सुभाष मेस्त्री९ वी / ३
सौ. समिक्षा समिर धाग ९ वी /४
सौ. छाया ताया वरगंटी१० वी /१
सौ. अमृता अनिल सावंत१० वी /३
सौ. रंजना निलेश अवेरे१० वी / ४