विशाखा समिती

विशाखा समितीचे मुख्य कार्य म्हणजे कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण (Sexual Harassment) होऊ नये यासाठी उपाययोजना करणे आणि त्यांचे संरक्षण करणे.

विशाखा समितीचे कार्य खालीलप्रमाणे

  • लैगिक शोषणाची तक्रार नोंदवणे आणि निवारण करणे.
  • महिला कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी लैगिक शोषणाची तक्रार केल्यास, समिती त्याची नोंद घेते आणि त्याची चौकशी करते.

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.

सुरक्षितकामाचे वातवरणनिर्माण करणे

  • लैगिक शोषणाचे गुन्हे रोखण्यासाठी आणि महिलांना सुरक्षित वाटेल असे वातवरण निर्माण करण्यासाठी समिती काम करते.

कायद्याची अंमलबजावणी

  • लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा, 2013 च्या अंमलबजावणीसाठी समिती प्रयत्नशील असते.

तक्रार निवारण प्रक्रिया

  • लैंगिक शोषणाची तक्रार असल्यास, समिती तक्रारदाराला योग्य ती मदत करते आणि तक्रारीचे निवारण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करते.

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.

पुनर्वसन

  • लैंगिक शोषणास बळी पडलेल्या महिलांना आवश्यक असल्यास पुनर्वसन ( rehabilitation) आणि समुपदेश (counselling) सुविधा पुरवते

मार्गदर्शन तत्वे तयार करणे

  • लैगिक शोषणा संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यासाठी समिती मार्गदर्शन तत्वे तयार करते.
  • जागरूकता निर्माण करणे.
  • महिलांमध्ये लैगिक शोषणाबद्ल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना त्यांच्या हक्कांबद्ल माहिती देणे.

जीवशास्त्र प्रयोगशाळा

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली.

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.

नावपद
श्री. सहदेव सावंतसमिती अध्यक्ष
सौ. वैभवी भोजनेशाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी
श्री. राजेंद्र निळेसमुपदेशक
सौ. सुरक्षा घोसाळकरसंस्था महिला प्रतिनिधी
श्री. जगदीश म. सूर्यवंशीशाळेचे मुख्याध्यापक
पालकांचे नावइयत्ता
सौ. प्रिया किरण धामणकर५ वी /१
सौ. मेहक मोहिन उदिन मुल्ला५ वी /२
सौ. शिवानी शिवराम परब५ वी /३
सौ. वेदिका विशाव धुरी६ वी /१
सौ. दिपाली प्रदीप कदम६ वी /२
सौ. प्रियंका अजय कांबळे६ वी /३
सौ. सुप्रिया सचिन चव्हाण७ वी /१
सौ. कोमल संदीप निकम७ वी /२
सौ. मिनाक्षी मारुती चोपडे८ वी /१
श्रीम. आशा राजकुमार राठोड८ वी /२
सौ. चव्हाण सरिता जितेंद्र८ वी /३
सौ. रश्मी रविंद्र शिंदे९ वी /१
सौ. निलिमा नरेश कीर्तन९ वी /२
सौ. सोनल सुभाष मेस्त्री९ वी / ३
सौ. समिक्षा समिर धाग ९ वी /४
सौ. छाया ताया वरगंटी१० वी /१
सौ. अमृता अनिल सावंत१० वी /३
सौ. रंजना निलेश अवेरे१० वी / ४
पालकांचे नावइयत्ता
सौ. प्रिया किरण धामणकर५ वी /१
सौ. मेहक मोहिन उदिन मुल्ला५ वी /२
सौ. शिवानी शिवराम परब५ वी /३
सौ. वेदिका विशाव धुरी६ वी /१
सौ. दिपाली प्रदीप कदम६ वी /२
सौ. प्रियंका अजय कांबळे६ वी /३
सौ. सुप्रिया सचिन चव्हाण७ वी /१
सौ. कोमल संदीप निकम७ वी /२
सौ. मिनाक्षी मारुती चोपडे८ वी /१
पालकांचे नावइयत्ता
श्रीम. आशा राजकुमार राठोड८ वी /२
सौ. चव्हाण सरिता जितेंद्र८ वी /३
सौ. रश्मी रविंद्र शिंदे९ वी /१
सौ. निलिमा नरेश कीर्तन९ वी /२
सौ. सोनल सुभाष मेस्त्री९ वी / ३
सौ. समिक्षा समिर धाग ९ वी /४
सौ. छाया ताया वरगंटी१० वी /१
सौ. अमृता अनिल सावंत१० वी /३
सौ. रंजना निलेश अवेरे१० वी / ४
पालकांचे नावइयत्ता
सौ. प्रिया किरण धामणकर५ वी /१
सौ. मेहक मोहिन उदिन मुल्ला५ वी /२
सौ. शिवानी शिवराम परब५ वी /३
सौ. वेदिका विशाव धुरी६ वी /१
सौ. दिपाली प्रदीप कदम६ वी /२
सौ. प्रियंका अजय कांबळे६ वी /३
सौ. सुप्रिया सचिन चव्हाण७ वी /१
सौ. कोमल संदीप निकम७ वी /२
सौ. मिनाक्षी मारुती चोपडे८ वी /१
श्रीम. आशा राजकुमार राठोड८ वी /२
सौ. चव्हाण सरिता जितेंद्र८ वी /३
सौ. रश्मी रविंद्र शिंदे९ वी /१
सौ. निलिमा नरेश कीर्तन९ वी /२
सौ. सोनल सुभाष मेस्त्री९ वी / ३
सौ. समिक्षा समिर धाग ९ वी /४
सौ. छाया ताया वरगंटी१० वी /१
सौ. अमृता अनिल सावंत१० वी /३
सौ. रंजना निलेश अवेरे१० वी / ४