शालेय समिती (माध्यमिक विभाग)

शालेय समिती (School Management Committee ) ही शाळा व्यवस्थापनातील एक महत्वाची समिती आहे. ही समिती शाळेच्या कामकाजात, शैक्षणिक गुणवत्तेत आणि विद्यार्थ्यांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावते.

शालेय समितीची कार्य

  • शालेय कमकाजाचे संनियंत्रण.
  • शाळा कशी चालते.
  • शैक्षणिक कामकाज कसे चालते यावर लक्ष ठेवणे.

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.

शैक्षणिक प्रगतीचा आढावा

  • विद्यार्थ्या शैक्षणिक प्रगतीचा नियमित आढावा घेणे आणि त्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करणे

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.

शैक्षणिक सुविधांचे संनियंत्रण

  • शाळेतील शैक्षणिक सुविधा , जसे की वर्गखोल्या, पुस्तकें, -खेळणी इत्यादींचा नियमित तपासणी करणे.

पालक, शिक्षक आणि समाजाचा सहभाग

  • शाळा व्यावस्थापनात पालक, शिक्षक आणि समाजाचा सक्रिय सहभाग वाढवणे.

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.

शालेय समितीच्या बैठक

  • समितीच्य नियमित बैठका घेणे, ज्यात शाळेच्या समस्यांवर आणि विकासावर चर्चा केली जाते.

गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न

  • शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढवणयासठी विविध योजना तयार करणे.
  • शिक्षण प्रवाहाबाहेरच्या मुला- मुलींना शाळेत  आणणे.
  • शाळाबाह्य आणि अपंग मुला- मुलींना शाळेत आणणयासाठी प्रयत्न करणे आणि त्यांनाशाळेत] टिकवून ठेवणे.

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.

जीवशास्त्र प्रयोगशाळा

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली.

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.

नावपद
श्री. सहदेव सावंतअध्यक्ष
श्री. जितेंद्र पवारसरचिटणीस
श्री. जगदिश सूर्यवंशीचिटणीस
श्री. यशवंत साटमसदस्य
सौ. सुरक्षा घोसाळकरसदस्य
श्री. विनोद बनेसदस्य
श्री. सुहास बनेसदस्य
श्री. राजेंद्र निळेनिमंत्रित
श्री. प्रशांत मोरेशिक्षक प्रतिनिधी
श्री. राजेश कारवारशिक्षकेत्तर कर्मचारी