प्रयोगशाळा
प्रयोगशाळा (Laboratory) म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक प्रयोग, चाचण्या आणि विश्लेषण करण्यासाठी एक विशेषत: सुसज्ज ठिकाण. येथे, विविध उपकरणे आणि सामग्री वापरून विविध प्रकारचे प्रयोग केले जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान प्राप्त करता येते. प्रयोग करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे, जसे की सूक्ष्मदर्शक, पिपेट, आणि इतर रासायनिक साहित्य आपल्या प्रयोगशाळेत उपलब्ध आहेत.
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली. तद्नंतर २ ऑक्टोबर १९६७ साली बाल विकासच रोपट प्रेमनगर येथे एका लहानशा जागेत कै. भाऊ, कै. विश्वासराव, कै. पालकर यांनी लावलं हळूहळू त्याची वाढ होऊ लागली या कार्यकर्त्यांनी त्या रोपाची जोपासना केली. बाल विकास विद्या मंदिर शाळेची स्थापना झाली आणि संस्थेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला. योग्य खतपाणी मिळाल्यामुळे त्या रोपटयाची चांगलीच वाढ झाली आणि जागेची अडचण भासू लागली. थोड्याफार प्रमाणात जागेची सोय झाली मुलांची संख्या वाढली आता प्रश्न उभा राहिला तो शाळेला मान्यता मिळवण्याचा त्यासाठी कै. भाऊ आणि कै विश्वासराव गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले . १९७६ साली त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गाना महानगर पालिकेची मान्यता मिळाली.

भौतिकशास्त्र प्रयोगशाळा
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर झाली.

जीवशास्त्र प्रयोगशाळा