प्रा. ज. ल. शिर्सेकर शिक्षण संस्था यांनी आयोजित केलेल्या आंतरशालेय विविध स्पर्धांमध्ये सर्वाधिक बक्षिसे मिळवलेली शाळा म्हणून आपल्या शाळेस चषक मिळाला
अभिनय गीत स्पर्धा
इयत्ता २ री रुही गणेश लाखण तृतीय क्रमांक
स्मरणशक्ती स्पर्धा
इयत्ता ३ री प्राची कुंदन भुवड प्रथम क्रमांक
स्मरणशक्ती स्पर्धा
इयत्ता ३ री पौरावी दत्तात्रय खवणेकरपाचवा क्रमांक
कथाकथन स्पर्धा
इयत्ता ४ थी तेजस्विनी सुभाष नवघरे चौथा क्रमांक
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित आंतरशालेय स्पर्धा
हस्ताक्षर स्पर्धा
इ. १ ली स्पृहा स्वप्नील परब तृतीय क्रमांक
इ. ३ री अनया अमित अडसुळे उत्तेजनार्थ
इ. ४ थी भुमिका जयदीप परब द्वितीय क्रमांक
आंतरशालेय धावणे स्पर्धा
इ. २ री दुर्वा समीर घाग तृतीय क्रमांक
इ. २ री व्रज विशाल कदमउत्तेजनार्थ
इ. ३ री पौरवी दत्तात्रय खवणेकर प्रथम क्रमांक
इ. ४ थी श्रीराज मुकेश मांजरेकर तृतीय क्रमांक
आंतरशालेय लोकनृत्य स्पर्धा
इयत्ता ४ थी - उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक
१) काव्या जितेंद्र शिंदे२) ईशानी निलेश जाधव३) तेजस्विनी सुभाष जाधव ४) अनुराधा जगन्नाथ ब्याळे
५) सान्वी सचिन थेराडे ६) सुहानी सचिन पाटील ७) तनिष्का प्रमोद शिवगण ८) स्वरा सनिल वेलये
९) भूमी प्रमोद गावडे १०) श्रावणी हनुमंत खराडे ११) आर्तिका संतोष राठोड १२) कृतिका दिलीप राठोड
१३) क्रिशा दिनेश दुखंडे १४) शुभ्रा दिनेश यादव
पुरस्कारपात्र शिक्षक
स्मरणशक्ती स्पर्धा
इयत्ता ३ री पौरावी दत्तात्रय खवणेकरपाचवा क्रमांक
कथाकथन स्पर्धा
इयत्ता ४ थी तेजस्विनी सुभाष नवघरे चौथा क्रमांक
पुरस्कारपात्र शिक्षक

आपल्या  शाळेच्या सहशिक्षिका सौ. वैशाली विकास पाटील मॅडम यांना सावित्री फातिमा आदर्श  शिक्षक पुरस्कार मिळाला.

महारष्ट्र शासन विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडियो निर्मिती स्पर्धा.

सौ. विशाखा हर्षद तांबे (सहशिक्षिका)  – जिल्हा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेतर्फे .

सौ. संध्या रुपेश सावंत ( सहशिक्षिका) – राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार.